आता फक्त एकच ध्यास ,गुणवत्ता हाच विकास .
जलद प्रगत महाराष्ट्र करूया,जि .प. शाळा.ची शान वाढवूया ..
तंत्र स्नेही शिक्षक होवूया ,जी.प.शाळा प्रगत करुया
परिसरातील खाजगी शाळांना लगाम लावा ,जि .प.शाळेत गुणवत्ता ठेवा
शाळेत प्रत्यक्ष हार्मोनियम दुरूस्ती करताना विद्यार्थी रमतात व प्रत्यक्ष अध्ययन अनुभव घेतात